सटाणा (प्रतिनिधी): कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्याला उजाळा देतांना त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, प्रा. सुनीता शेवाळे, डॉ. साहेबराव कांबळे, प्रा. स्मिता भामरे, प्रा. वैशाली बागुल, प्रा. अमित निकम, प्रा. नानासाहेब निकम, प्रा.धनंजय पवार, प्रा. अशोक डींबर, दिपक वाघ, प्रसाद पवार, बी. के. पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
Related Posts
देवदर्शनासाठी निघालेली लक्झरी बस दरीत कोसळली; पाच भाविकांचा मृत्यू
सुरगाणा (प्रतिनिधी): देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची लक्झरी बस दरीत कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे, तसेच ४५ जण गंभीर जखमी असून,…
महायुतीने आर पी आय ला विश्वासात घ्यायला हवे: साबळे
घोटी (प्रतिनिधी) : आर पी आय आठवले गट हा महायुतीत काम करणारा घटक पक्ष असून महायुती कडून आर पी आय…
उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे महाअधिवेशन उत्साहात
घोटी (प्रतिनिधी): उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना, तालुका इगतपुरी यांच्यावतीने तालुका स्तरीय महाअधिवेशन शुक्रवार दि. ०४ ऑक्टोंबर रोजी राजाराम…
