नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; अश्विनी देवरे यांनी आफ्रिकेत ९० किमी अंतर ११ तास ४८ सेंकदात केले पार
‘द कॉम्रेड्स मॅरेथॉन’ पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला पोलिस कर्मचारी नाशिक (प्रतिनिधी): येथील माहेरवाशीण असलेली उत्कृष्ट धावपटू अश्विनी शेवाळे-देवरे हिने दक्षिण…
