महत्वाची सूचना: सातपूर परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरा!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेची गंगापूर धरण थेट पाणी पुरवठा योजनेतील रॅा वॅाटर रायझींग मेन ही पाईपलाईन सातपूर येथे लिकेज झाली आहे. नाशिक महानगरपालिकेने तातडीने पंपींग बंद करून लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होणार असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे अवाहन नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!