- मतदार याद्यांमध्ये घाेळ, ५० हून अधिक मतदारांची गैरसाेय, अनेकांना प्रशासनाच्या भाेंगळ कारभारामुळे विनामत देताच माघारी परतावे लागले.
- पूर्व विधानसभा मतदारसंघात फुलेनगर येथे पैसे वाटपाच्या संशयावरून हाणामारी, साैम्य लाठीचार्ज.
- चारही मतदारसंघात मतदारयादीत गाेंधळ.
- बाेगस मतदानाच्या पूर्व आणि मध्य मतदारसंघात १४ हून अधिक तक्रारी.
- सकाळी मतदारांच्या रांगा, सायंकाळी मतदान संपल्यांनतरही तासभर रांगा.
- दाेन दिवसातील घटनांवर जादा पाेलिस दलाची कुमत तैनात; म्हणून गुन्हेगारीवर आळा.
- मतदान संपल्यांच्यावेळीही पेालिसांत पैसे वाटपाच्या तक्रारी.
- उमेदवाराच्या नातलगांच्या घराची झडती.
- सिडकाेतही उत्तमनगरला अखेरच्या टप्प्यात पाेलिसांना करावा लागला साैम्य लाठीचार्ज, पाेलिस निरीक्षक सुनील पवार फाैजफाट्यासह रस्त्यावर.
- देवळालीतही पैसे वाटपाच्या अफवांचे पेव्ह.