जॉब हवा आहे का? सेबीमध्ये ग्रेड ए ऑफिसरच्या ९७ जागा

नाशिक (प्रतिनिधी): भारतीय प्रतिभूति आणि विनियम बोर्डमध्ये जनरल लीगल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसर्च ऑफिशियल लँग्वेज आणि इंजिनिअर ग्रेड ए ऑफिसरच्या ९७ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ३० जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीचे शुल्क १००० रुपये आहे. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sebi.gov.in संकेतस्थळ पहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!