नाशिक (प्रतिनिधी): भारतीय वायु सेनाच्या वतीने अग्नीवीरच्या जागा भरण्यात येणार आहे. यात किती जागा भरणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया ८ जुलैपासून सुरु होईल. उमेदवारांना २८ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. यासाठी अर्ज शुल्क ५५० रुपये आहे. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी agnipathvayu.cdac.in संकेतस्थळ पहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हे मान्यता प्राप्त बोर्डातून बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स विषय घेवून उत्तीर्ण असावेत. तसेच संबधित इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले असावेत. उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी, शारीरीक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे होईल.
Related Posts
केटीएचएम व एकलव्य शाळेचे विद्यार्थी काढणार ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा!
केंद्र सरकारच्या पत्राने राज्य सरकारकडून शिवजन्मोत्सवाची नवीन सुरूवात! मविप्रचे एक ते दीड हजार विद्यार्थी घेणार सहभागी! नाशिक (प्रतिनिधी): शिवजयंती कशा…
स्थानिक स्पर्धांधुन भविष्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू उदयास येतात: खा. भास्कर भगरे
वणी (प्रतिनिधी): विवीध स्थानिक क्रिडा स्पर्धांमधुन भविष्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू उदयास येतात असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी वणी येथे…
डीप फेक आणि AI वर आधारित गुन्हे: वाढता धोका आणि संरक्षण!
AI तंत्रज्ञान एक शक्तिशाली साधन आहे, परंतु त्याचा गैरवापर रोखणे आवश्यक आहे. व्यक्तीगत स्तरावर जागरूकता आणि सतर्कता बाळगणे, तसेच कायदेशीर…
