नाशिक (प्रतिनिधी): स्कल व्हॅनचा दुचाकीला कट लागल्याने झाला अपघात नविन नाशिकमधील त्रिमूर्ती चौकात अपघाताची घटना घडली यात स्कूल व्हॅनचे चाक डोक्यावरून गेल्याने मयूर गूंजाळ नामक तरूणाचा जागीच मृत्यू झाला मयूर गुंजाळ हा सिडकोतील महाराणाप्रताप चौक येथील रहिवासी होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात हलवून वाचवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस दाखल.
Related Posts
सरकार आल्यानंतर प्रशासकांच्या काळातील कारभाराची चौकशी; आ. आदित्य ठाकरे
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीनंतर हादरून गेलेले सत्ताधारी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहेत. यामुळेच निवडणुका पुढे ढकलत…
मनपा भरती आता टीसीएसमार्फतच होणार; वैद्यकीय, अग्निशमन विभाग ६२४ जागा
नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाने सर्वच शासकीय आस्थापनांवरील रिक्त पदांच्या जागा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले…
Spela Plinko On The Internet Gratis 2025 Manual & Lista Med Casino
Spela Plinko Online: Noise Guideline Till Plinko Gambling I Sverige Content Går E Att Spela Plinko Demo? Mostbet Casino Brasil…
