कोणास आपल्या परिसरात आढळून आल्यास कृपया खालील नंबरवर संपर्क करा!
अंबड: डिजीपी नगर नं.2 येथील रहिवासी शाम रायभान डांगे (वय:78) सडपातळ बांधा, अंगावर ढगळा सफेद रंगाचा शर्ट व चॉकलेटी रंगाची प्यांट असा वर्ण असलेले हे वयोवृद्ध ग्रस्थ कोणास आपल्या परिसरात आढळून आल्यास कृपया खालील नंबरवर संपर्क करा. तसेच त्यांना मानसिक दृष्ट्या विसरण्याची सवय आहे. बहुदा ते घरचा रस्ता विसरलेले आहे असे घरच्या व्यक्तिंकडून सांगण्यात आले.
ते मायको (boss) कंपनीतील निवृत कर्मचारी आहे. बुधवार दि.26 पासून दुपारी 2 वाजेनंतर घरातून बाहेर गेल्यानंतर आजून घरी आले नाही. त्यांना सिव्हील अपघात विभाग, सर्व बस स्थानके येथे शोधण्याचा प्रयत्न करूनही मिळून आले नाहीत.
शेखर डांगे : 7507067645
महाराष्ट्र न्यूज, नाशिक: 9922900815