निवडणूक खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २० नोव्हेंबरला मतदान संपेपर्यंत कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय शनिवारी (दि. २३) मतमोजणीच्या दिवशीही संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अवैध पैसा, दारू, भेटवस्तू वाटपावरही निर्बंध असतील. लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके सतर्क असून, याबाबत नागरिकांना सी विजिल अॅपवर तक्रार दाखल करता येणार आहे.
Related Posts
जाणुन घ्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पाची विभागनिहाय आकडेवारी…
(सन 2025-26 चा राज्यस्तर सर्वसाधारण विभागनिहाय नियतव्यय (रूपये कोटीत)) 1) महिला व बालविकास 31907.00 2) उर्जा 21534.00 3) सार्वजनिक बांधकाम-रस्ते…
पेंच ते अंजनेरी: गिधाडाची निसर्गात परतण्याची सफर
ओझर: ११ डिसेंबर रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर येथून पाठीवर ट्रान्समीटर लावलेले आणि पायात “१३२” नावाने टॅगिंग केलेले लॉंग बिल्ड…
इगतपुरी तालुका हिरामण खोसकर यांच्या पाठीशी: हेमंत गोडसे
इगतपुरी (प्रतिनिधी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोक कल्याणकारी योजना या महाराष्ट्र राज्याला समृद्ध बनवत असून पुढील पाच वर्ष आपल्या राज्याला…
