नाशिक (प्रतिनिधी): बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजरच्या ६२७ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची मुदत २ जुलै आहे. अर्ज करण्यासाठीचे शुल्क ६०० रुपये आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हे बीई, बीटेक, पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले असावेत. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.bankofindia.co.in संकेतस्थळ पहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Related Posts
जॉब हवा आहे का? इंडियन एअरफोर्समध्ये अग्निवीरच्या जागा भरणार
नाशिक (प्रतिनिधी): भारतीय वायु सेनाच्या वतीने अग्नीवीरच्या जागा भरण्यात येणार आहे. यात किती जागा भरणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले…
पैठणे क्लासेसचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात!
वणी (प्रतिनिधी): गणित हे सर्व शास्त्राचे शास्त्र असून त्यात पारांगत होण्यासाठी व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी अबॅकस उपयुक्त असल्याचे प्रतिपादन वणीचे…
आनलाईन छायाचित्र आवश्यक केल्याने दाखले मिळविण्यासाठी धडपडणा-या विद्यार्थ्यांसह पालकांची होतेय गैरसोय!
नाशिक (प्रतिनिधी): दाखल्यांसाठी प्रत्यक्ष छायाचित्र आवश्यक असून त्याशिवाय सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याचे यंत्रणेकडून सुचित करण्यात आले आहे.…
