सरकारी नोकरी विशेष: छत्तीसगडमध्ये फॉरेस्ट गार्डच्या १४८४ जागा; १ जुलैपर्यंत करा अर्ज

नाशिक (प्रतिनिधी): छत्तीसगडमध्ये फॉरेस्ट गार्डच्या १४८४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची मुदत १ जुलै आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.cgforest.com संकेतस्थळ पहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हे १२ उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा १८ ते ४० आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १९,५०० रुपये वेतन मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!