नाशिक (प्रतिनिधी): वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची मागणी करुन तडजोड अंती ४ हजार रुपये लाच घेणा-या एजंट ज्ञानेश्वर एकनाथ बरकलेसह चांदवड तालुक्यातील तलाठी विशाखा भास्कर गोसावी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे.
Related Posts
जागरुक नाशिककरांनो नायलॉन मांजा वापरणा-या विरुद्ध करा तक्रार: पो.आयुक्त संदीप कर्णिक
कुणीही नायलॉन मांजा पतंग उडवत असेल बिल्डिंग चे नाव, लोकेशन, परिसराचा पत्ता किंवा संबंधीत व्यक्तिचे फ़ोटो तात्काळ 9923323311 या नंबर…
नाशकात अवैध धंदे चलवणा-यांकडून पत्रकारास मारहाण!
नाशिक (प्रतिनिधी): दत्त चौक सिडको येथे पत्रकारास मारहाण झाली अवैध धंदे सुरू असताना पत्रकाराने आवाज उठवला यावर पत्रकारांवर दहशत निर्माण…
दातली येथे दोन गटात धारदार शस्त्रांनी तुंबळ हाणामारी!
सिन्नर (प्रतिनिधी): तालुक्यातील दातली येथे जुन्या वाद उफाळून झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या…
