नाशिक (प्रतिनिधी): शहरातील रहाड संस्कृतीत आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. ६० वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली रहाड यंदा पुन्हा रंगपंचमीच्या निमित्ताने उघडण्यात आली. शिवाजी तरुण मित्रमंडळ, सती आसरादेवी संस्थेतर्फे कहार कुटुंबीयांच्या पुढाकाराने शनिवारी (ता.१५) रहाडीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून उघडी करण्यात आली. नागरिकांनी हे पाहण्यासाठी गर्दी केली होती.
Related Posts
पावसाने लावली शहरासह जिल्हाभरात हजेरी!
वादळी वारा अन् वीज पडून जीवित हानी, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित नाशिक (प्रतिनीधी) : दिवसभर ढगाळ आणि दमट वातावरणानंतर रविवारी…
आजपासून नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका मातेचा यात्रोत्सव
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास गुरुवार (दि. ३) पासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने ३.३० वाजता आरती, ५…
आचारसंहितेमुळे विकासाला लगला ब्रेक : नाशिक जिल्ह्यातील ४१५ कोटींची कामे थांबली
नाशिक (प्रतिनीधी): जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वसाधारण योजनांतर्गत यंदा शासनाने ८१३ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. त्यांपैकी ९०० कोटींच्या कामांचे प्रत्यक्ष…
