घोटी (प्रतिनिधी): श्री कपिलधारा पॉलिटेक्निकचे मेकैनिकल व इलेक्ट्रिकल डिप्लोमाच्या १० विद्यार्थ्यांचे नुकतेच सिसारे बोनेटरी इंटरनॅशनल प्रा.लि. या कंपनीत प्लेसमेंट झाली आहे. त्यांची ट्रेनी – इंजिनियर या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे कपिलधारा पॉलीटेक्निक चे चेअरमन कुलदीप चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी यशस्वी विद्यार्थी विनोद चव्हाण, सागर इरटे, ऋषिकेश आव्हाड, अजय नडगे यांचा सत्कार झाला. या प्लेसमेंट कार्यक्रमाचे कपिलधारा पॉलिटेक्निकचे चेअरमन कुलदिपसिंग चौधरी यांनी कौतुक केले, सदर कार्यक्रमाकरीत संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश दहिभाले यांनी मार्गदर्शन केले व कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विराज बंगाळे त्यांनी परिश्रम घेतले. विभागप्रमुख श्री. ए. बी. जाधव, सोमनाथ साबळे, हरिश काळे, पूमा बिरादार, निलीमा पातूरकर यांच्या मार्गदर्शन लाभले. शिक्षकवर्ग सचिन हिरे, अक्षकुमार रहाटळ, करण दुर्गुडे, आकाश काळे, दीपाली वाघ, रोहिणी कुलकर्णी, ज्योती सदगीर, वैशाली पदमिरे, शुभम पगार, प्रसाद जगताप यांनी परिश्रम घेतले.
Related Posts
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल: भुजबळ
नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आले आहे. ‘टाइम्स’ने केलेला सर्व्हे हा दहा दिवसांपूर्वी केलेला असेल. त्या आधारावर जर…
रिक्षा, टॅक्सी चालकांचा उद्या महामोर्चा…
नाशिक (प्रतिनिधी): रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व ट्रक चालक-मालक महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसह केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात शुक्रवारी…
11 Best Slot Machines To Learn In Todas Las Vegas
Slot Machine Chances And Payouts Explained Content Mississippi: Coastal Compared To Inland Payouts Higher Restrict Slots ($5 In Addition To…
