नाशिक (प्रतिनिधी): सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव यांच्याकडून कळविण्यात येत आहे. सोमवार, दि. 28/10/2024 ते शनिवार, दि. 02/11/2024 अखेर दिपावली सणानिमित्त मजूर वर्ग कामावर येणार नसल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा खरेदीदार लिलावाचे कामकाजात सहभागी होणार नाही. तरी शेतकरी बांधवांनी वरील दिवशी आपला कांदा हा शेतीमाल विक्रीस आणु नये. तसेच सोमवार, दि. 04/11/2024 पासून कांदा या शेतीमालाचे लिलाव नियमितपणे सुरू राहतील. याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी. शेतकरी बांधवांची गैरसोय होऊ नये याकरीता कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव यांच्याकडून अवाहन करण्यात आले आहे.
Related Posts
खंबाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक संपन्न
घोटी (प्रतिनिधी): छगन भुजबळ यांच्यासारखे नेतृत्व आपल्या मागे आहे. आगामी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी उमेदवारी कुणाला पण दया मात्र राष्ट्रवादी काँग्रेचा…
ग्राहकाने थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करा: पडळकर
नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देणे हे जसे आपले कर्तव्य आहे, तसेच दरमहा १०० टक्के वसूली होणेसुद्धा…
भंडारपाड्यात बिबट्याचा कहर; शेतकऱ्याच्या गाभण गाईचा बळी
तुषार रौंदळ, सटाणा (प्रतिनिधी): भंडारपाडा व वनोली शिवारातील जंगल परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. भंडारपाडा येथील शेतकरी…
