नाशिक (प्रतिनिधी) : खान्देशपुत्र शरद पवार यांनी 125 – नाशिक पश्चिम येथे शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. समाजसेवक उद्योजक शरद उखा पाटील पवार यांनी नाशिक अपक्ष अर्ज दिला असून ते छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. संघटेच्या सदस्यांसह ऍड. अल्काताई मोरे – पाटील अर्ज भरतेवेळी उपस्थित होते.
Related Posts
तपोवन ठेकेदाराच्या ताब्यात जाऊ देणार नाही!
आ. आदित्य ठाकरे यांचा टिव्टर व्दारे राज्य सरकारला इशारा नाशिक (प्रतिनीधी): “नाशिकमधील तपोवन हे तपश्चर्येचे पवित्र स्थळ आहे. ते ठेकेदाराच्या…
दिंडोरी-पेठ 78.01 टक्के मतदान: तेरा उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंदीस्त!
कृष्णा पैठणे, वणी (प्रतिनिधी): दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघासाठी वणी शहरातुन १२ मतदान केंद्रावर एकुण १२८५२ पैकी ८५१५ मतदारांनी मतदानाचा हक्क…
८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची धुळे, नाशिकला होणार सभा
नाशिक (प्रतिनीधी): गेल्या १५ दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज माघारीच्या…
