बागलाणमधील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसह शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार दिलीप बोरसे
तुषार रौंदळ, सटाणा : बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या, शिक्षकांच्या बदली-पदोन्नतीसह शैक्षणिक अडचणी सोडविणे तसेच जिल्हा परिषद शाळांचा दर्जात्मक…
