शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांमध्ये इतर कौशल्यांची रुजवात करावी: खासदार भगरे
कृष्णा पैठणे, वणी (प्रतिनिधी): वणी- शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांमध्ये इतर कौशल्यांची रुजवात करुन त्यांचे अष्टपैलु व्यक्तीमत्व घडवण्यासाठी पालकांनी सजग रहावे असे प्रतिपादन…
