घोटीत शिवसेना शिंदे गटाच्यावतीने तानाजी रुमणेंच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!
घोटी (प्रतिनिधी): शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार, इगतपुरी शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शिवसेना उपनेते…
